गर्लफ्रेंड' हा अमेय वाघचा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून सई ताम्हणकर या सिनेमामध्ये अलिशा नेरुरकर ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.